क्षेत्र
सुरुवात
गंतव्य
सीट्स
बजेट निवडा *
Independent Pricing
Maharashtra Celebration
ABOUT SHUBH SAHYADRI

स्थानिक सेवांना
डिजिटल जोडणी.

शुभ सह्याद्रीचा उद्देश साधा आहे — गावातील चांगल्या सेवा आणि ग्राहकांची गरज यांना एका विश्वासार्ह व्यासपीठावर आणणे.

स्थानिक मंडप, डेकोरेशन, फोटोग्राफर, ब्युटी प्रोफेशनल्स आणि ट्रॅव्हल सेवा यांना अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी.

स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन
एकाच ठिकाणी अनेक सेवा
सोपी Enquiry प्रक्रिया
जलद आणि पारदर्शक प्रक्रिया

कसे कार्य करते?

तुमच्या आनंदाच्या क्षणांसाठी फक्त ४ सोप्या आणि विश्वासार्ह पायऱ्यांमध्ये सर्वोत्तम बुकिंग!

१ गरजा सांगा
२ व्हेंडर निवड
३ दर पडताळणी
४ सुरक्षित बुकिंग
गरजा व तपशील निवडा
पायरी १ • नोंदणी
टप्पा ०१ • आवश्यकता सांगा
गरजा व तपशील निवडा
इव्हेंट कॅटेगरी, तारीख, बजेट आणि तुमचे शहर/तालुका निवडून तुमची गरज नोंदवा.
योग्य Vendors ची निवड
पायरी २ • पडताळणी
टप्पा ०२ • पडताळलेले व्यावसायिक
योग्य Vendors ची निवड
१००% पडताळणी झालेले व्यावसायिक, त्यांचे फोटो गॅलरी, अनुभव व रिव्ह्यूज तपासा.
पारदर्शक दर व कोट्स
पायरी ३ • दर पडताळणी
टप्पा ०३ • पॅकेजेस व कोट्स
पारदर्शक दर व कोट्स
विविध पॅकेजेसचे दरपत्रक, कस्टमाईज्ड ऑफर्स आणि थेट बजेटचे पर्याय मिळवा.
आनंदाने बुकिंग व सोहळा
पायरी ४ • अंतिम बुकिंग
टप्पा ०४ • सोहळा साजरा करा
आनंदाने बुकिंग व सोहळा
थेट सुरक्षित बुकिंग पूर्ण करून कोणत्याही चिंता-तणावाशिवाय तुमचा सोहळा साजरा करा.
Marketplace

आमचे प्रमुख सेवा पुरवठादार

Royal Sahyadri Photography Verified
Royal Sahyadri Photography
18+ Events
Maharashtra • Pune
₹25,000+
Profile पहा & Enquire
Sahyadri Tours & Travels Verified
Sahyadri Tours & Travels
18+ Tours
Maharashtra • Pune
₹8,000+
Profile पहा & Enquire
Sanskriti Mehendi Art Verified
Sanskriti Mehendi Art
18+ Events
Maharashtra • Satara
₹5,000+
Profile पहा & Enquire
मुख्यपृष्ठ व्यवसायिक कॉल करा ट्रॅक