VENDOR REGISTRATION

तुमचा व्यवसाय शुभ सह्याद्रीवर नोंदवा

Wedding • Events • Travel • Stay • Services — स्थानिक व्यावसायिकांसाठी मोफत नोंदणी

1

व्यवसाय
2

सेवा क्षेत्र
3

सेवा
4

माहिती
5

फोटो
6

तपासणी

01 — व्यवसायाची माहिती

तुमच्या व्यवसायाची प्राथमिक माहिती भरा.

महत्त्वाचे: शुभ सह्याद्रीवर सध्या फक्त रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील व्यावसायिकांची नोंदणी स्वीकारली जाईल.

02 — सेवा क्षेत्र

तुमचा व्यवसाय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते निवडा. इतर जिल्हा निवडता येणार नाही.

फक्त वरील 7 जिल्ह्यांतील व्यवसायच नोंदणी करू शकतात.
एकापेक्षा जास्त जिल्हे निवडू शकता.

03 — तुम्ही कोणत्या सेवा देता?

एक किंवा अनेक सेवा निवडा.

04 — व्यवसायाची अतिरिक्त माहिती

ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी उपयोगी माहिती.

कागदपत्रे: GST / Udyam / PAN माहिती असल्यास पुढील तपासणीमध्ये देऊ शकता. सुरुवातीच्या नोंदणीसाठी Aadhaar किंवा कोणताही संवेदनशील वैयक्तिक दस्तऐवज आवश्यक ठेवलेला नाही.

05 — फोटो, व्हिडिओ व व्यवसाय पुरावे

तुमच्या कामाचे फोटो व व्हिडिओ अपलोड करा. यामुळे ग्राहकांना तुमचे काम थेट पाहता येईल.

कामाचे फोटो (JPG / PNG) व व्हिडिओ (MP4 / WebM / MOV) निवडा
फोटो (JPG, PNG) आणि व्हिडिओ (MP4, WebM) दोन्ही अपलोड करू शकता. खरे स्वतःच्या कामाचे मीडियाच अपलोड करा.

06 — माहिती तपासा व नोंदणी करा

Submit करण्यापूर्वी माहिती तपासा.

%

कमिशन शुल्क (Commission Terms)

शुभ सह्याद्रीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या व संबंधित व्यावसायिकाने स्वीकारलेल्या प्रत्येक ऑर्डर किंवा बुकिंगवर, एकूण बुकिंग मूल्याच्या खालीलप्रमाणे श्रेणीनुसार कमिशन शुल्क व्यावसायिकास शुभ सह्याद्रीकडे अदा करणे बंधनकारक राहील:

डेकोरेशन / मंडप
8%
फोटोग्राफी / व्हिडिओग्राफी
8%
डीजे / साऊंड
10%
मेकअप
8%
मेहंदी
10%
प्रवास / वाहन सेवा
10%

सदर कमिशन हे संबंधित ऑर्डर/बुकिंगच्या एकूण मूल्यावर लागू राहील. कमिशनची रक्कम व त्यासंबंधित देयकाची प्रक्रिया शुभ सह्याद्रीने निश्चित केलेल्या नियमांनुसार पूर्ण करणे व्यावसायिकासाठी बंधनकारक राहील.

मी दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे. शुभ सह्याद्रीला आवश्यक असल्यास व्यवसायाची माहिती/फोटो पडताळण्याचा अधिकार आहे. खोटी माहिती, दुसऱ्यांचे फोटो किंवा चुकीचे दर दिल्यास नोंदणी रद्द केली जाऊ शकते.
✓

नोंदणी अर्ज प्राप्त झाला!

तुमची माहिती शुभ सह्याद्री टीमकडे पडताळणीसाठी पाठवली आहे.

Vendor ID:

मुख्यपृष्ठ व्यवसायिक कॉल करा ट्रॅक